सौ विमला देवी खंडेराव माने (रहिमतपूर) कन्या माध्यमिक विद्यालय, कुरुंदवाड येथे मुख्याद्यापिका सौ. सुनिता जोंग यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण ……..
प्रतिनिधी :दरिकांत कोळेकर. कुरुंदवाड :- येथील सौ. विमला देवी खंडेराव माने (रहिमतपूर) कन्या माध्यमिक विद्यालय, कुरुंदवाड या विद्यालयात देशाचा ८० ...












