कापूस उत्पादनवाढीचा मंत्र अन् गुणवंतांचा गौरव; धारासूरमध्ये प्रेरणादायी सोहळा
पद्मश्री दादासाहेब लाड यांचे कापूस उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन; गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव धारासूर (प्रतिनिधी) : कर्तृत्वाचा गौरव, गुणवंतांचा सन्मान आणि ...



