तेंडोलीत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे श्रमदान; वनराई बंधारा केला उभार
दोडामार्ग/दिपक जाधव (प्रतिनिधी):सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण घटल्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या गंभीर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि पावसाचे ...










