कल्याणमध्ये ‘रन रागिणी २०२६’ चा थरार; महिलांच्या सक्षमीकरणासाठी भव्य मॅरेथॉनचे आयोजन
कल्याण (प्रतिनिधी जोगेंद्र जाधव): ठाणे जिल्ह्यातील महिलांच्या क्रीडा कौशल्याला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याप्रती जागरूकता निर्माण करण्यासाठी 'रन रागिणी ...






