पढावद बससेवेसाठी सामाजिक कार्यकर्ते राहुल ठाकरे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा; ग्रामपंचायतीमार्फत दुसरे निवेदन सादर
पढावद : पढावद गावातील विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थांची प्रवासाची गैरसोय दूर व्हावी, तसेच शिंदखेडा–बेटावद–मुडावद–पढावद बससेवा नियमित सुरू करण्यात ...













