📢 मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्ज

प्रतिनिधी:- कल्याण सोन्नर९९२१७७९६६८समाजमाध्यमांवरील चुकीच्या जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन मुंबई, दि. ७ : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाईन प्रणालीद्वारे ...

उसनवारीच्या पैस्याने विहीर उभी केली,मजुरी मात्र दोन वर्षा पासून गायब;मरेगाचा कारभार म्हणे,’तोंड दाबून बुक्क्यांचा मार…!’

उसनवारी करून काम केलं, आता पैसे मागताना दारोदार फिरायची वेळ तालुका प्रतिनिधी / अनिकेत बदखल किन्ही (जवादे) ग्रामपंचायत अंतर्गत येत ...

महात्मा गांधी यांच्या सप्ताह निमित्ताने निरिक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग भरारी पथकाने 31कार्यवाया करून पाच लाख पाच हजार रुपयांचा दारूसाठा केला जप्त……

महात्मा गांधी यांच्या सप्ताह निमित्ताने निरिक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग भरारी पथकाने 31कार्यवाया करून पाच लाख पाच हजार रुपयांचा दारूसाठा केला जप्त……

श्री संजय पाटील अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री एम. ऐ. शेख निरीक्षक यांनी केलेल्या कार्यवाया. ….Wardha pratinidhi…दिनांक 2/10/2026 ते 8/10/2026 पर्यंत ...

माण पंचायत समिती सभापती विक्रम शिंगाडे यांच्यावरती राजकीय सूडबुद्धीतून विनयभंगाचागुन्हा करण्यात आला आहे

माण पंचायत समिती सभापती विक्रम शिंगाडे यांच्यावरती राजकीय सूडबुद्धीतून विनयभंगाचागुन्हा करण्यात आला आहे

सारथी न्यूज खटाव तालुका प्रतिनिधीनितीन राठोड. माण खटाव. . माणपंचायत समितीचे सभापती विक्रम शिंगाडे. अभिजीत घोरपडे यांच्यासहशासकीय अधिकारी व कर्मचारीयांच्यासह ...

पाहून रब्बी पिकाचे नियोजन करा तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांचे शेतकऱ्यांना आव्हान

पाहून रब्बी पिकाचे नियोजन करा तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांचे शेतकऱ्यांना आव्हान

पाण्याची उपलब्धताकोळपेवाडी प्रतिनिधी एल निनो च्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामा प्रमाणे रब्बी हंगामात पाणीटंचाई भासू लागली आहेत्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ उत्पादनाचा विचार ...

हर घर नळ, योजनेचा बट्ट्याबोळ

हर घर नळ, योजनेचा बट्ट्याबोळ

पातूर तालुका प्रतिनिधी गोपाल चंदनसे दुष्काळाच्या परिस्थितीत तरी गावाला पाणी मिळेल का असा गावकऱ्या समोर प्रश्न केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी असलेली ...

सामान्य नागरिकांपर्यत शासकिय योजनाव सेवा थेट पोहोचचिण्यासाठी सांगलीजिल्हात

सामान्य नागरिकांपर्यत शासकिय योजनाव सेवा थेट पोहोचचिण्यासाठी सांगलीजिल्हात

( ऑक्टोबर रोजी 'सेवा संकल्पअभियान' राबबिण्यात येणार आहे.याअंतर्गत कड़ेगाच तालूक्यातील कडेपूर येथील राजलक्ष्मी मंगल कार्यालयात तालुकास्तरीय ‘सेवा सेतू'शिबिराचे आायोजन करण्यात ...

धानवड-पिंपळे चिंचोली शिवारातील धरणाचे पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याची मागणी

धानवड-पिंपळे चिंचोली शिवारातील धरणाचे पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याची मागणी

जळगाव : आगामी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर धानवड-पिंपळे चिंचोली शिवारातील धरणाचे पाणी गावकरी तसेच गुराढोरांच्या पिण्यासाठी पुरेशा प्रमाणात आरक्षित ठेवावे, अशी मागणी ...

खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक?

अवैध प्रवेश शुल्कासाठी विद्यार्थ्यांना शाळेतून काढण्याच्या धमक्या; पालकांकडून चौकशीची मागणीप्रमोद डोंगरे तालुका प्रतिनीधी पातुरपातूर : पातूर तालुक्यातील काही खाजगी शाळांमध्ये ...

ट्रक-मोटारसायकलची आमने-सामने धडक;२२ वर्षीय युवकाचा मृत्यू

ट्रक-मोटारसायकलची आमने-सामने धडक;२२ वर्षीय युवकाचा मृत्यू

पातूर-बाळापूर महामार्गावरील अपघात; गंभीर जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू प्रमोद डोंगरेतालुका प्रतिनीधी पातुर पातूर-बाळापूर महामार्गावर देऊळगाव जवळ मंगळवारी (६ ऑक्टोबर) रात्री ...

Page 731 of 731 1 … 730 731

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.