निलंगा नगर परिषदेतील अपूर्ण रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा; आ. संभाजी पाटील निलंगेकर यांचे निर्देश
प्रतिनिधी | निलंगा निलंगा शहरातील विकासकामांचा आढावा, पावसाळी नियोजन आणि नागरिकांना मूलभूत सुविधा सुरळीत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सोमवारी निलंगा ...







