केजीएस साखर कारखान्याकडून थकीत ऊस बिलांचे पेमेंट अदा; होळकर कुटुंबीयांचा शेतकरी हितासाठी पुढाकार
पूर्वीच्या व्यवस्थापनाकडील प्रलंबित देणी शेतकऱ्यांना धनादेशाद्वारे वितरित; सामाजिक बांधिलकीतून घेतलेल्या निर्णयाचे ऊस उत्पादकांकडून स्वागत निफाड | प्रतिनिधी केजीएस शुगर कारखान्याने ...













