37 व्या अखिल भारतीय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेमध्ये पश्चिम क्षेत्राची चमकदार कामगिरी.
सारथी महाराष्ट्राचा प्रतिनिधी:योगेश शेळके फुलंब्री. जयपुर राजस्थान येथे झालेल्या37 व्या अखिल भारतीय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेमध्ये पश्चिम क्षेत्राची (महाराष्ट्र, गोवा, गुजरात)चमकदार ...












