• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जि.प. सदस्य दत्तराव जाधव भोसेकर यांच्या मध्यस्थीने वझूर ग्रामस्थांचे उपोषण मागे

Pratik Tidke by Pratik Tidke
October 8, 2026
in Blog
0
जि.प. सदस्य दत्तराव जाधव भोसेकर यांच्या मध्यस्थीने वझूर ग्रामस्थांचे उपोषण मागे
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

मानवत / प्रतिनिधी. अहमद अन्सारी पाथरी परभणी

RelatedPosts

डोणगाव अपर तहसीलचा आकृती बंध आला, मात्र शासन आदेशाची प्रतीक्षा कायम

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत दसऱ्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची मागणी

डोणगावमध्ये कोट्यवधींचा खर्च होऊनही पाणीटंचाई; चौकशीसाठी मेहकर पंचायत समितीसमोर ९ दिवसांपासून साखळी उपोषण.

तालुक्यातील वझूर खु. व वझूर बु. येथील शेतकऱ्यांचे गाय गोठा, सिंचन विहीर व कुशल कामांचे थकीत बिल तत्काळ मंजूर करावे, या मागणीसाठी ०७ ऑक्टोबर पासून मानवत पंचायत समिती कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी सुरू केलेले उपोषण जिल्हा परिषद सदस्य दत्तराव जाधव भोसेकर यांच्या मध्यस्थीने अखेर मागे घेण्यात आले. शेतकऱ्यांची गेल्या अनेक दिवसांपासून बिले प्रलंबित असल्याने प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता.

मात्र कार्यवाही न झाल्याने शेतकऱ्यांनी मानवत पंचायत समितीसमोर उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. या उपोषणाची दखल घेत जिल्हा परिषद सदस्य दत्तराव जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचायत समिती प्रशासनाशी चर्चा केली. ग्रामस्थांच्या मागण्या रास्त असून लवकरच थकीत बिले मंजूर करण्याचे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. यावेळी पंचायत समिती सभापती विष्णू होंडे, उपसभापती सुरज काकडे, गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे, मुकुंद मगर, तुकाराम चव्हाण, पांडुरंग शिंदे, सुरेश नारायण चव्हाण, प्रल्हाद चव्हाण, सुरेश भिमराव चव्हाण, ज्ञानोबा चव्हाण, दत्तराव चव्हाण, शंकर चव्हाण, परसराम चव्हाण, बालासाहेब बलांडे, ज्ञानोबा शिंदे, भारत बन्सिधर चव्हाण, बळीराम शिंदे, मारोती शिंदे, भारत मदन चव्हाण, सुनील चव्हाण, संतोष शिंदे, सय्यद अंबिर, सुरेश वाघमारे व वझूर येथील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post

मानवतमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; फार्मसीच्या विद्यार्थिनीसह अनेक जण जखमी

Next Post

बोगस रोपवाटिकेची बातमी दिल्याने पत्रकारावर प्राणघातक हल्ला; भाजप तालुकाध्यक्षावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Related Posts

Blog

डोणगाव अपर तहसीलचा आकृती बंध आला, मात्र शासन आदेशाची प्रतीक्षा कायम

October 8, 2026
1
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत दसऱ्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची मागणी
Blog

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत दसऱ्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची मागणी

October 8, 2026
5
डोणगावमध्ये कोट्यवधींचा खर्च होऊनही पाणीटंचाई; चौकशीसाठी मेहकर पंचायत समितीसमोर ९ दिवसांपासून साखळी उपोषण.
Blog

डोणगावमध्ये कोट्यवधींचा खर्च होऊनही पाणीटंचाई; चौकशीसाठी मेहकर पंचायत समितीसमोर ९ दिवसांपासून साखळी उपोषण.

October 8, 2026
2
राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार डॉ.प्रशांत कृष्णराव पाठक यांना घोषित
Blog

राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार डॉ.प्रशांत कृष्णराव पाठक यांना घोषित

October 8, 2026
6
राहुरी तालुक्यातील वांजुळपोई मांजरी रोडवर बिबट्याचा मुक्त संचार
Blog

राहुरी तालुक्यातील वांजुळपोई मांजरी रोडवर बिबट्याचा मुक्त संचार

October 8, 2026
3
Blog

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्ज

October 8, 2026
5
Next Post
बोगस रोपवाटिकेची बातमी दिल्याने पत्रकारावर प्राणघातक हल्ला; भाजप तालुकाध्यक्षावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

बोगस रोपवाटिकेची बातमी दिल्याने पत्रकारावर प्राणघातक हल्ला; भाजप तालुकाध्यक्षावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

ताज्या बातम्या

डोणगाव अपर तहसीलचा आकृती बंध आला, मात्र शासन आदेशाची प्रतीक्षा कायम

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत दसऱ्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची मागणी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत दसऱ्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची मागणी

October 8, 2026
डोणगावमध्ये कोट्यवधींचा खर्च होऊनही पाणीटंचाई; चौकशीसाठी मेहकर पंचायत समितीसमोर ९ दिवसांपासून साखळी उपोषण.

डोणगावमध्ये कोट्यवधींचा खर्च होऊनही पाणीटंचाई; चौकशीसाठी मेहकर पंचायत समितीसमोर ९ दिवसांपासून साखळी उपोषण.

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In