• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बोगस रोपवाटिकेची बातमी दिल्याने पत्रकारावर प्राणघातक हल्ला; भाजप तालुकाध्यक्षावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Pratik Tidke by Pratik Tidke
October 8, 2026
in Blog
0
बोगस रोपवाटिकेची बातमी दिल्याने पत्रकारावर प्राणघातक हल्ला; भाजप तालुकाध्यक्षावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

पाथरी (प्रतिनिधी) अहमद अन्सारी पाथरी परभणी

RelatedPosts

डोणगाव अपर तहसीलचा आकृती बंध आला, मात्र शासन आदेशाची प्रतीक्षा कायम

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत दसऱ्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची मागणी

डोणगावमध्ये कोट्यवधींचा खर्च होऊनही पाणीटंचाई; चौकशीसाठी मेहकर पंचायत समितीसमोर ९ दिवसांपासून साखळी उपोषण.

सोनपेठ सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वाघाळा येथे बोगस रोपवाटिका दाखवून अकुशल मजुरीचे पैसे उचलल्याची बातमी विविध माध्यमांत प्रसिद्ध झाली होती. याचा राग मनात धरून भाजपच्या तालुकाध्यक्षाने पत्रकारावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना बुधवार, दि. ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाथरी-वाघाळा मार्गावर घडली.

पत्रकार किरण घुंबरे हे दुचाकीवरून जात असताना चाटे पिंपळगाव जवळ नियोजनबद्धपणे त्यांची दुचाकी अडवण्यात आली. भाजप तालुकाध्यक्ष स्वराज घुंबरे आणि अमोल घुंबरे यांनी त्यांना ढकलून खाली पाडले.

“तुझ्या पोराने का निवेदन दिले? तू आमचे वैयक्तिक खूप नुकसान करत आहेस, तुला आता जिवंत ठेवून उपयोग नाही,” असे म्हणत लोखंडी गजाने डोक्यात, छातीवर, कमरेत आणि हातावर जबर मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप जखमी पत्रकाराने केला आहे.

यावेळी त्याच मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पत्रकार किरण घुंबरे यांचे प्राण वाचले. हल्ला करून दोन्ही हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. उपस्थित नागरिकांनी वाघाळा प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका बोलावून जखमी पत्रकाराला प्रथम पाथरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र मार गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथे हलवण्यात आले आहे.

सामाजिक वनीकरण विभागाच्या बोगस रोपवाटिकेविरोधात निवेदन देण्यात आले होते, याच राग धरून हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. पत्रकारावरील या भ्याड हल्ल्याचा सर्व स्तरातून तीव्र निषेध व्यक्त होत असून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Previous Post

जि.प. सदस्य दत्तराव जाधव भोसेकर यांच्या मध्यस्थीने वझूर ग्रामस्थांचे उपोषण मागे

Next Post

37 व्या अखिल भारतीय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेमध्ये पश्चिम क्षेत्राची चमकदार कामगिरी.

Related Posts

Blog

डोणगाव अपर तहसीलचा आकृती बंध आला, मात्र शासन आदेशाची प्रतीक्षा कायम

October 8, 2026
1
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत दसऱ्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची मागणी
Blog

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत दसऱ्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची मागणी

October 8, 2026
1
डोणगावमध्ये कोट्यवधींचा खर्च होऊनही पाणीटंचाई; चौकशीसाठी मेहकर पंचायत समितीसमोर ९ दिवसांपासून साखळी उपोषण.
Blog

डोणगावमध्ये कोट्यवधींचा खर्च होऊनही पाणीटंचाई; चौकशीसाठी मेहकर पंचायत समितीसमोर ९ दिवसांपासून साखळी उपोषण.

October 8, 2026
2
राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार डॉ.प्रशांत कृष्णराव पाठक यांना घोषित
Blog

राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार डॉ.प्रशांत कृष्णराव पाठक यांना घोषित

October 8, 2026
5
राहुरी तालुक्यातील वांजुळपोई मांजरी रोडवर बिबट्याचा मुक्त संचार
Blog

राहुरी तालुक्यातील वांजुळपोई मांजरी रोडवर बिबट्याचा मुक्त संचार

October 8, 2026
1
Blog

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्ज

October 8, 2026
5
Next Post
37 व्या अखिल भारतीय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेमध्ये पश्चिम क्षेत्राची चमकदार कामगिरी.

37 व्या अखिल भारतीय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेमध्ये पश्चिम क्षेत्राची चमकदार कामगिरी.

ताज्या बातम्या

डोणगाव अपर तहसीलचा आकृती बंध आला, मात्र शासन आदेशाची प्रतीक्षा कायम

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत दसऱ्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची मागणी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत दसऱ्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची मागणी

October 8, 2026
डोणगावमध्ये कोट्यवधींचा खर्च होऊनही पाणीटंचाई; चौकशीसाठी मेहकर पंचायत समितीसमोर ९ दिवसांपासून साखळी उपोषण.

डोणगावमध्ये कोट्यवधींचा खर्च होऊनही पाणीटंचाई; चौकशीसाठी मेहकर पंचायत समितीसमोर ९ दिवसांपासून साखळी उपोषण.

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In