• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मानवतमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; फार्मसीच्या विद्यार्थिनीसह अनेक जण जखमी

Pratik Tidke by Pratik Tidke
October 8, 2026
in Blog
0
मानवतमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; फार्मसीच्या विद्यार्थिनीसह अनेक जण जखमी
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

काहींना परभणीत हलविले, शहरात भीतीचे वातावरण; नगर परिषदेने बंदोबस्त करण्याची मागणी

मानवत / प्रतिनिधी. अहमद अन्सारी पाथरी परभणी

RelatedPosts

डोणगाव अपर तहसीलचा आकृती बंध आला, मात्र शासन आदेशाची प्रतीक्षा कायम

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत दसऱ्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची मागणी

डोणगावमध्ये कोट्यवधींचा खर्च होऊनही पाणीटंचाई; चौकशीसाठी मेहकर पंचायत समितीसमोर ९ दिवसांपासून साखळी उपोषण.

मानवत शहरात आज एका पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः धुमाकूळ घातला. श्री गणेश चंद्र पत्रकार फार्मसी महाविद्यालयाच्या वसतिगृहात घुसून विद्यार्थिनीसह शहरातील अनेक नागरिकांवर हल्ला केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार, आज एक पिसाळलेला कुत्रा थेट फार्मसी कॉलेजच्या मुलींच्या हॉस्टेलमध्ये घुसला त्याने प्रथम एका विद्यार्थिनीला चावा घेतला.

तिला वाचवण्यासाठी धावून आलेल्या वॉर्डन तेजश्री हापसानकर यांना ही या कुत्र्याने चावा घेतला. त्यानंतर तो कुत्रा महाविद्यालयाच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारून थेट जिजाऊ नगर परिसरात शिरला आणि तेथेही नागरिकांवर हल्ले चढवण्यास सुरुवात केली या हल्ल्यात श्रद्धा डख, तेजश्री हापसानकर (वॉर्डन), रोहिदास बनगर, द्वारकाबाई भाकरे, प्रल्हाद जाधव, शिवण्या भिसेवाड, ईश्वरी निर्मल, मंदाबाई चव्हाण, बाबासाहेब साळवे या सर्व जखमींवर मानवत ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आली. मात्र काही जखमींना जखमा गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जखमींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे मानवत शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसें दिवस गंभीर होत चालला असून नगर परिषदेने तातडीने विशेष मोहीम राबवून मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे.

Previous Post

शासनाने पालम तालुक्यात स्वस्त धान्य दुकानामार्फत दर्जेदार धान्य चा पुरवठा करावा

Next Post

जि.प. सदस्य दत्तराव जाधव भोसेकर यांच्या मध्यस्थीने वझूर ग्रामस्थांचे उपोषण मागे

Related Posts

Blog

डोणगाव अपर तहसीलचा आकृती बंध आला, मात्र शासन आदेशाची प्रतीक्षा कायम

October 8, 2026
1
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत दसऱ्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची मागणी
Blog

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत दसऱ्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची मागणी

October 8, 2026
5
डोणगावमध्ये कोट्यवधींचा खर्च होऊनही पाणीटंचाई; चौकशीसाठी मेहकर पंचायत समितीसमोर ९ दिवसांपासून साखळी उपोषण.
Blog

डोणगावमध्ये कोट्यवधींचा खर्च होऊनही पाणीटंचाई; चौकशीसाठी मेहकर पंचायत समितीसमोर ९ दिवसांपासून साखळी उपोषण.

October 8, 2026
2
राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार डॉ.प्रशांत कृष्णराव पाठक यांना घोषित
Blog

राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार डॉ.प्रशांत कृष्णराव पाठक यांना घोषित

October 8, 2026
6
राहुरी तालुक्यातील वांजुळपोई मांजरी रोडवर बिबट्याचा मुक्त संचार
Blog

राहुरी तालुक्यातील वांजुळपोई मांजरी रोडवर बिबट्याचा मुक्त संचार

October 8, 2026
3
Blog

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्ज

October 8, 2026
5
Next Post
जि.प. सदस्य दत्तराव जाधव भोसेकर यांच्या मध्यस्थीने वझूर ग्रामस्थांचे उपोषण मागे

जि.प. सदस्य दत्तराव जाधव भोसेकर यांच्या मध्यस्थीने वझूर ग्रामस्थांचे उपोषण मागे

ताज्या बातम्या

डोणगाव अपर तहसीलचा आकृती बंध आला, मात्र शासन आदेशाची प्रतीक्षा कायम

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत दसऱ्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची मागणी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत दसऱ्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची मागणी

October 8, 2026
डोणगावमध्ये कोट्यवधींचा खर्च होऊनही पाणीटंचाई; चौकशीसाठी मेहकर पंचायत समितीसमोर ९ दिवसांपासून साखळी उपोषण.

डोणगावमध्ये कोट्यवधींचा खर्च होऊनही पाणीटंचाई; चौकशीसाठी मेहकर पंचायत समितीसमोर ९ दिवसांपासून साखळी उपोषण.

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In