• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शासनाने पालम तालुक्यात स्वस्त धान्य दुकानामार्फत दर्जेदार धान्य चा पुरवठा करावा

Pratik Tidke by Pratik Tidke
October 8, 2026
in Blog
0
शासनाने पालम तालुक्यात स्वस्त धान्य दुकानामार्फत दर्जेदार धान्य चा पुरवठा करावा
0
SHARES
18
VIEWS
Ad 1

——————————— तहसीलदार पालम यांना अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे निवेदनाद्वारे मागणी
———————————पालम(प्रतिनिधी) पालम तालुक्यातील रेशन कार्ड धारक ग्राहकांना स्वस्त धान्य दुकानामार्फत दर्जेदार धान्याचा पुरवठा करावा अशा प्रकारची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने तहसीलदार पालम यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

RelatedPosts

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत दसऱ्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची मागणी

डोणगावमध्ये कोट्यवधींचा खर्च होऊनही पाणीटंचाई; चौकशीसाठी मेहकर पंचायत समितीसमोर ९ दिवसांपासून साखळी उपोषण.

राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार डॉ.प्रशांत कृष्णराव पाठक यांना घोषित

पालम तालुक्यात शासनाच्या पुरवठा विभागाच्या माध्यमातून स्वस्त धान्य दुकानदारांना मागील तीन ते चार महिन्यापासून निकृष्ट दर्जाचे गहू, तांदूळ ,ज वारी देण्यात आली आहे. सदरील धान्य कुजलेले, कीड लागलेली व जाळ्या पडलेले अशी खराब धान्य रेशन कार्ड धारक ग्राहकासाठी देण्यात आले. सदरील धान्य पाहून हे पशुखाद्यासाठी तर नाही ना? असा प्रश्न रेशन कार्ड धारकात चर्चेला जात होता. यासंबंधीच्या काही तक्रारी अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या कार्यकर्त्याकडे करण्यात आल्या आहेत.

सध्या पालम तालुक्यात कोरड्या दुष्काळाची सावट असून शेतीतील सर्व पीक करपून गेले आहेत. भविष्यात अन्नधान्याची टंचाई निर्माण होऊ शकते अनेक गावातील गोरगरिबांचे कुटुंब रेशनच्या धान्यावरच आपली उपजीविका भागवत आहेत, यासाठी माणसाला खाण्याजोगे धान्य स्वस्त धान्य दुकानामार्फत शासनाने पुरवावे अशा प्रकारची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .या निवेदनावर अखिल भारतीय ग्राहक पंचायत परभणी जिल्हा उपाध्यक्ष भगवानराव करंजे, पालम तालुका अध्यक्ष मोतीराम शिंदे सर, शिवाजीराव दिवटे, प्रा माधवराव बैकरे, सदाशिव स्वामी, गोविंद सोलेवाड, धोंडीराम कळंबे, शांतीलाल शर्मा आदींने स्वाक्षऱ्या केलेले आहेत.

Previous Post

📰 झोडगाव येथे सोयाबीन व कापूस पिकांच्या नुकसानीची पाहणी; शेतकऱ्यांची १००% नुकसानभरपाईची मागणी

Next Post

मानवतमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; फार्मसीच्या विद्यार्थिनीसह अनेक जण जखमी

Related Posts

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत दसऱ्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची मागणी
Blog

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत दसऱ्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची मागणी

October 8, 2026
1
डोणगावमध्ये कोट्यवधींचा खर्च होऊनही पाणीटंचाई; चौकशीसाठी मेहकर पंचायत समितीसमोर ९ दिवसांपासून साखळी उपोषण.
Blog

डोणगावमध्ये कोट्यवधींचा खर्च होऊनही पाणीटंचाई; चौकशीसाठी मेहकर पंचायत समितीसमोर ९ दिवसांपासून साखळी उपोषण.

October 8, 2026
2
राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार डॉ.प्रशांत कृष्णराव पाठक यांना घोषित
Blog

राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार डॉ.प्रशांत कृष्णराव पाठक यांना घोषित

October 8, 2026
5
राहुरी तालुक्यातील वांजुळपोई मांजरी रोडवर बिबट्याचा मुक्त संचार
Blog

राहुरी तालुक्यातील वांजुळपोई मांजरी रोडवर बिबट्याचा मुक्त संचार

October 8, 2026
0
Blog

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्ज

October 8, 2026
3
Blog

🔴 ब्रेकिंग – भादाणे ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय 🔴*

October 8, 2026
1
Next Post
मानवतमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; फार्मसीच्या विद्यार्थिनीसह अनेक जण जखमी

मानवतमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; फार्मसीच्या विद्यार्थिनीसह अनेक जण जखमी

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत दसऱ्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची मागणी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत दसऱ्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची मागणी

October 8, 2026
डोणगावमध्ये कोट्यवधींचा खर्च होऊनही पाणीटंचाई; चौकशीसाठी मेहकर पंचायत समितीसमोर ९ दिवसांपासून साखळी उपोषण.

डोणगावमध्ये कोट्यवधींचा खर्च होऊनही पाणीटंचाई; चौकशीसाठी मेहकर पंचायत समितीसमोर ९ दिवसांपासून साखळी उपोषण.

October 8, 2026
राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार डॉ.प्रशांत कृष्णराव पाठक यांना घोषित

राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार डॉ.प्रशांत कृष्णराव पाठक यांना घोषित

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In