• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

येरमाळा येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग — दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष शेतात!

Pratik Tidke by Pratik Tidke
October 8, 2026
in Blog
0
येरमाळा येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग — दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष शेतात!
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

कळंब तालुका प्रतिनिधी÷ नागेश तोडकरी
07/10/2026

RelatedPosts

बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे आदेशान्वये व मार्गदर्शनात वर्धा जिल्हा घटकात जीवन सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे..

आज येरमाळा येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग करण्यात आला. या प्रयोगात 10 × 5 मीटर क्षेत्रातून सोयाबीनचे निव्वळ उत्पादन केवळ 650 ग्रॅम इतके नोंदवले गेले. म्हणजेच हेक्टरी उत्पादन अत्यल्प असल्याचे या प्रयोगातून स्पष्ट झाले.

पावसाने साथ सोडली…
पाण्याची कमतरता भासली…
आणि मोठ्या कष्टाने उभे केलेले सोयाबीन पीक अपेक्षित उत्पन्न देऊ शकले नाही.

आजच्या पीक कापणी प्रयोगातून दुष्काळाचा शेतकऱ्यांच्या उत्पादनावर झालेला परिणाम प्रत्यक्ष पाहायला मिळाला.

यावेळी ग्रामसेवक हांडे साहेब कृषी सहाय्यक तुफान खोत साहेब, विमा कंपनीचे प्रतिनिधी तसेच मा. जि.प सदस्य मदन बारकुल येरमाळा ग्रामपंचायत चे मा.उपसरपंच गणेश बाबा बारकुल व शेतकरी बांधव उपस्थित होते.

या प्रतिकूल परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून पीक नुकसानभरपाई आणि पीक विम्याची योग्य व तातडीने मदत मिळवून द्यावी, हीच शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे.

Previous Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा

Next Post

बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय

Related Posts

बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय
Blog

बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय

October 8, 2026
1
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा
Blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा

October 8, 2026
1
पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे आदेशान्वये व मार्गदर्शनात वर्धा जिल्हा घटकात जीवन सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे..
Blog

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे आदेशान्वये व मार्गदर्शनात वर्धा जिल्हा घटकात जीवन सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे..

October 8, 2026
3
Blog

कोल्हापुरात किसान सभेच्या २४व्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाचा दुसरा दिवस उत्साहात

October 8, 2026
1
लासलगांव बाजार समितीत शेतमाल तारण कर्ज योजनेस सुरूवात. – ज्ञानेश्वर (डी. के.) जगताप.

2
पोलादपूर शहराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; बंद सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करण्याची भाजपची मागणी, अन्यथा भीक मागून आंदोलनाचा इशारा….
Blog

पोलादपूर शहराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; बंद सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करण्याची भाजपची मागणी, अन्यथा भीक मागून आंदोलनाचा इशारा….

October 8, 2026
1
Next Post
बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय

बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय

ताज्या बातम्या

बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय

बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय

October 8, 2026
येरमाळा येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग — दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष शेतात!

येरमाळा येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग — दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष शेतात!

October 8, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In