“समस्या न सुटल्यास वीज अधिकाऱ्यांना गावात फिरू देणार नाही”; वीज ग्राहक संघटना आक्रमक
महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात अधीक्षक अभियंता कार्यालयाला धडक वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याची अधीक्षक अभियंत्यांची ग्वाही सिंधुदुर्ग प्रतिनिधी महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात आज ...












