HARC सामाजिक संस्था परभणी तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दस्तगीरवाडी विद्यार्थ्यांचा सत्कार व शाळेला वाचनपेटी भेट.
होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीजच्या ‘उन्हाळ्याची सुट्टी, पुस्तकांशी गट्टी’ उपक्रमांतर्गत बक्षीस वितरण उपक्रमात उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे केवळ खेळ आणि ...













