आज दि. 26 फेब्रुवारी रोजी प्रभाग क्रमांक 12 मधील म्हाडा कॉलनी येथे रोड व नालीच्या कामाचे उद्घाटन माजी नगरसेवक संतोष मामा यांच्या हस्ते करण्यात आले..
यावेळेस इंजिनियर पंकज देशमुख सर, मतीन भाई, सिराज खान, मस्के साहेब, शेळके साहेब, सत्तार साहेब व इतर नागरिक उपस्थित होते..