तळोधी केंद्रांतर्गत रावणपल्ली येथे शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

तळोधी केंद्रांतर्गत रावणपल्ली येथे शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी विविध उपक्रमांवर मार्गदर्शन; सेवानिवृत्त व स्थानांतरित शिक्षकांचा सपत्नीक सत्कारनितेश गट्टीवारचामोर्शी (प्रतिनिधी):पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत तळोधी (मो.) केंद्रातील ...

युवकांनी रोजगाराच्या संधींचे सोनं करावे – महेंद्र ब्राह्मणवाडे

गोविंदराव वंजारी फाउंडेशनचा भव्य रोजगार मेळावा उत्साहात; ५० हून अधिक नामांकित कंपन्यांचा सहभाग|नितेश गट्टीवारगडचिरोली,( चामोर्शी)दि.१ जूलै :गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या वतीने ...

शासनाच्या आदेशानुसार उत्साहात ध्वजवंदन; ‘माझ्या स्वप्नातील भारत’ वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

शासनाच्या आदेशानुसार उत्साहात ध्वजवंदन; ‘माझ्या स्वप्नातील भारत’ वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

चामोर्शी : शासनाच्या आदेशानुसार ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, चामोर्शी येथे देशभक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात राष्ट्रध्वजाचे ...

“मतांच्या बदल्यात आश्वासने; पण वीर–देवपाट रस्ता आजही खड्ड्यांतच!”

चिपळूण तालुक्यातील वीर–देवपाट मार्गाची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत असून नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत होत आहे. मोठमोठ्या खड्ड्यांनी रस्ता अक्षरशः विद्रूप ...

सार्वजनिक मालमत्तेच्या प्रलंबित प्रश्नांवरून रिळे ग्रामस्थ आक्रमक; १५ ऑगस्टला निषेध आंदोलनाचा इशारा

शिराळा प्रतिनिधी:रिळे (ता. शिराळा) येथील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या सार्वजनिक जागेबाबत आणि मालमत्तांवरील प्रलंबित तक्रारींवर तातडीने निर्णय न झाल्यास येत्या १५ ऑगस्ट ...

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन

श्रीगोंदा :प्रतिनिधी श्रीगोंदा येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य ...

मॅप्रो कंपनीमुळे शेंदूरजणे गावाच्या हद्दीत होणाऱ्या प्रदूषणाविरोधात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा एल्गार, राज्यमंत्री दर्जा प्राप्त जयदीप भाई कवाडे यांनी दिले एमपीसीबी अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश

मॅप्रो कंपनीमुळे शेंदूरजणे गावाच्या हद्दीत होणाऱ्या प्रदूषणाविरोधात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा एल्गार, राज्यमंत्री दर्जा प्राप्त जयदीप भाई कवाडे यांनी दिले एमपीसीबी अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश

प्रतिनिध.नित्यानंद मोरे.दिनांक 31/07/2026सातारा वाई.वाई तालुक्यातील शेंदुर्जने गावचे हद्दीत मेप्रो नावाची कंपनी आहे. सदर कंपनीकडून जल प्रदूषण व वायू प्रदूषण करण्याच्या ...

वाईत राजकीय भूकंप! पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा महासचिव प्रणित मोरे यांना मारण्याची धमकी! वाईच्या तहसिलदार यांचे सहित तिघांचे तात्काळ निलंबन करा. विजय भाऊ सातपुते.!

वाईत राजकीय भूकंप! पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा महासचिव प्रणित मोरे यांना मारण्याची धमकी! वाईच्या तहसिलदार यांचे सहित तिघांचे तात्काळ निलंबन करा. विजय भाऊ सातपुते.!

सातारा वाई.प्रतिनिधी.पिंपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा महासचिव प्रणित मोरे यांना मारण्याची धमकी देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.यामुळे वाईत राजकीय भूकंप ...

टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

विद्यार्थ्यांनी घेतला थोर राष्ट्रपुरुषांच्या विचारांचा व कार्याचा प्रेरणादायी परिचय साळवा, ता. मौदा, जि. नागपूर | दि. १ ऑगस्ट ग्रामीण विकास ...

‘निनाद साहित्य उपक्रम’ व पालक-शिक्षक सभेचे आयोजन

‘निनाद साहित्य उपक्रम’ व पालक-शिक्षक सभेचे आयोजन

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभिनव साहित्यिक उपक्रम; वर्गशिक्षक श्री. मयूर भोम्बे यांची संकल्पना सालवा, ता. मौदा, जि. नागपूर | दि. ८ ...

Page 223 of 816 1 … 222 223 224 … 816

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.