कहाटूळ विविध कार्यकारी सहकारी संस्थेतर्फे सानुग्रह अनुदानातून गृहोपयोगी वस्तूंचे वाटप.
शहादा,दि.11(का.प्र.)कहाटूळ (ता. शहादा) येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या वतीने सानुग्रह अनुदानातून एकूण 626 सभासदांना गृहोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. नवरात्रोत्सवाच्या ...









