• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सांगलीत १८ ऑक्टोबरला धनगर वधू-वर परिचय व पालक मार्गदर्शन मेळावा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 11, 2026
in Blog
0
सांगलीत १८ ऑक्टोबरला धनगर वधू-वर परिचय व पालक मार्गदर्शन मेळावा
0
SHARES
8
VIEWS
Ad 1
Ad 1

महाराष्ट्र धनगर वधू-वर सूचक मंडळ व आदिशक्ती बहुउद्देशीय संस्थेचा पुढाकार; विवाह इच्छुक वधू-वरांसह पालकांना सहभागी होण्याचे आवाहन

प्रतिनिधी :

RelatedPosts

पंगव्हाण फाटा–निंभोरा रस्त्यावरील नाल्यावर पूल बांधण्याची मागणी

शिरोळ येथील दुर्गामाता मंदिरात नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात

करंजगावच्या ग्रामदेवता आई महामाई देवीच्या नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात

सांगली : महाराष्ट्र धनगर वधू-वर सूचक मंडळ, म्हसवड आणि आदिशक्ती बहुउद्देशीय संस्था, म्हसवड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सांगली येथे जिल्हास्तरीय धनगर वधू-वर परिचय व पालक मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत हा मेळावा होणार आहे.

हा मेळावा हरिप्रिया मल्टीपर्पज हॉल, अहिल्या स्मारकाजवळ, राजे मल्हार होळकर चौक, सुतगिरणी रोड, सांगली येथे आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्याचे उद्घाटन कुरुंदवाडच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा मनिषा उदय डांगे यांच्या हस्ते होणार असून, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचे उपमहापौर गजानन मगदूम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत.

महाराष्ट्र धनगर वधू-वर सूचक मंडळाच्या माध्यमातून पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर यांसह महाराष्ट्रातील विविध भागांत नोंदणीकृत वधू-वरांसाठी नियमितपणे परिचय मेळावे आयोजित केले जातात. तसेच नोंदणीकृत वधू-वरांची माहिती असलेली परिचय पुस्तिकाही उपलब्ध करून दिली जाते.

या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातही सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. विवाह इच्छुक वधू-वर आणि त्यांच्या पालकांना प्रत्यक्ष भेटीगाठी, संवाद आणि परिचयाची संधी उपलब्ध करून देणे हा या मेळाव्याचा प्रमुख उद्देश आहे.

आगामी काळात दिवाळीपासून डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रातील विविध भागांत वधू-वर परिचय मेळावे आयोजित करण्याचे नियोजन असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.

सांगली व परिसरातील विवाह इच्छुक वधू-वरांनी तसेच त्यांच्या पालकांनी या मेळाव्यात सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Ad 1
Previous Post

करंजगावच्या ग्रामदेवता आई महामाई देवीच्या नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात

Next Post

जतच्या यल्लमा व आंबाबाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

Related Posts

Blog

पंगव्हाण फाटा–निंभोरा रस्त्यावरील नाल्यावर पूल बांधण्याची मागणी

October 11, 2026
0
शिरोळ येथील दुर्गामाता मंदिरात नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात
Blog

शिरोळ येथील दुर्गामाता मंदिरात नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात

October 11, 2026
2
करंजगावच्या ग्रामदेवता आई महामाई देवीच्या नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात
Blog

करंजगावच्या ग्रामदेवता आई महामाई देवीच्या नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात

October 11, 2026
8
मुंगी येथे सार्थक कृषी सेवा केंद्रात कापूस खरेदीचा शुभारंभ
Blog

मुंगी येथे सार्थक कृषी सेवा केंद्रात कापूस खरेदीचा शुभारंभ

October 11, 2026
27
मायणी गावाच्या समृद्ध इतिहासाला पुस्तकातून उजाळा
Blog

मायणी गावाच्या समृद्ध इतिहासाला पुस्तकातून उजाळा

October 11, 2026
7
सप्तशृंगी गडावरून देवीची ज्योत घेऊन निवाणे ग्रामस्थांची पायी दिंडी उत्साहात
Blog

सप्तशृंगी गडावरून देवीची ज्योत घेऊन निवाणे ग्रामस्थांची पायी दिंडी उत्साहात

October 11, 2026
29
Next Post
जतच्या यल्लमा व आंबाबाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

जतच्या यल्लमा व आंबाबाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

ताज्या बातम्या

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026

पंगव्हाण फाटा–निंभोरा रस्त्यावरील नाल्यावर पूल बांधण्याची मागणी

October 11, 2026
शिरोळ येथील दुर्गामाता मंदिरात नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात

शिरोळ येथील दुर्गामाता मंदिरात नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In