Tag: Yogesh sutar

चिपळुणातील बहुसंख्य रिपब्लिकन कार्यकर्ते वाजविणार तुतारी..

संविधानविरोधी शक्ती रोखण्यासाठी मविआचे उमेदवार प्रशांत यादव यांना पाठिंबा.. चिपळूण :- सध्या अप्रत्यक्षपणे सर्वसामान्यांच्या हक्क आणि अधिकारांवर गदा आणण्याचे प्रयत्न ...

खेड कुवे घाटा नजीक दापोली – मिरज बस ला अपघात,दहा जण जखमी..

खेड(प्रतिनिधी) दापोली हून मिरज ला जाणाऱ्या बस ला कुवेघाटी नजीक ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी साडेचार ...

शिवसेना प्रबळ असतांना उमेदवारी नाही- सदानंद चव्हाण यांनी बोलून दाखवली खंत..

उमेदवारी अर्जावेळी झालेली गर्दी पाहता निकम यांचा विजय निश्चित..! चिपळूण (प्रतिनिधी):-- सदानंद चव्हाण यांच्यावर अन्याय झाला असे आपण म्हणणार नाही. ...

जिल्ह्यात 9 उमेदवारांची 17 नामनिर्देशनपत्र दाखल

जिल्ह्यात 9 उमेदवारांची 17 नामनिर्देशनपत्र दाखल

दापोली, गुहागरमध्ये प्रत्येकी २, चिपळूणमध्ये ६ तर राजापुरात ७रत्नागिरी, दि. 24 (जिमाका) :- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी ...

‘त्या’ अपघातासंदर्भात ठेकेदार कंपनीवर गुन्हा दाखल कराचिपळूण काँगेसतर्फे पोलिसांना निवेदनमहिलेला आर्थिक नुकसान भरपाई मिळावी..

‘त्या’ अपघातासंदर्भात ठेकेदार कंपनीवर गुन्हा दाखल कराचिपळूण काँगेसतर्फे पोलिसांना निवेदनमहिलेला आर्थिक नुकसान भरपाई मिळावी..

चिपळूण (वार्ताहर ) : शहरातील रावतळे विंध्यवासिनी फाटा येथे झालेल्या अपघातामध्ये पिंपळी येथील महिलेच्या हाताला गंभीर दुखापत झाली. मुंबई गोवा ...

चिपळूण हायटेक बसस्थानक बांधकामाच्या साडेसातीचे ग्रहण कधी सुटणार..?

 इमारतीचा पाया व पहिला स्लॅबनंतर काम ठप्प..  बांधकामाला झाडे झुडपानी वेढले.. चिपळूण (वार्ताहर) : हायटेकच्या धर्तीवर बांधण्यात येत ...

रोलर कोस्टर सायक्लोथॉन : खुल्या गटामध्ये अमन तांबोळी विजेता..

स्पर्धा पर्व दुसरे : प्रशांत तिडके, योगेश्वरी कदम, अनुप पवार आपापल्या गटात प्रथम रत्नागिरी : रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आयोजित रोलर ...

रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपा शेकडो पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत..

रत्नागिरी जिल्ह्यात भाजपला एकही जागा मिळत नसल्याने तीव्र नाराजी.. चिपळूण (प्रतिनिधी):--विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. महायुतीच्या घटक पक्षांची जागा वाटपाची ...

Page 4 of 4 1 3 4
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News