चिपळूण मध्ये ज्येष्ठांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न.
चिपळूण : ज्येष्ठ नागरिक संघ, चिपळूण आणि श्री हॉस्पिटल,चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत आरोग्य तपासणीचे आयोजन गुरुवार दि.२७ ...
चिपळूण : ज्येष्ठ नागरिक संघ, चिपळूण आणि श्री हॉस्पिटल,चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत आरोग्य तपासणीचे आयोजन गुरुवार दि.२७ ...
वाडा: तरूण मंडळ उचाट आयोजित दिवंगत आधार स्तंभांच्या स्मरणार्थ ३८वा क्रीडा महोत्सव - समाजस्तरीय कबड्डी स्पर्धा २०२५, सर्व पदाधिकारी, सभासद ...
जानेवारी महिन्यात तब्बल ३ हजार ४८७ खातेदारांनी ठेव योजनेत घेतला सहभाग.. चिपळूण (प्रतिनिधी):-- चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मासिक ठेव योजनेत ...
प्रतिनिधी:- योगेश सुतारचिपळूण:- चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागातील टेरव गावातील दत्तवाडीचे सुपुत्र, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश सुरेशराव कदम, विलेपार्ले पोलीस ठाणे, ...
चिपळूण (प्रतिनिधी) :-- वालावलकर रुग्णालयात हातांच्या अस्थिरोगावरील शस्त्रक्रिया शिबिर नुकतेच वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात पार पडले. दोन दिवस चालणाऱ्या या ...
वालावलकर दंतचिकित्सा योजना वालावलकर रुग्णालय व टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई यांच्या संयुक्त विद्यामाने कोकण विभागातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी कॅन्सर(स्क्रीनिंग) ...
साधारपणे कोकणात शेतकरी केवळ भट शेतीवरच भर देतात. जमिनीचाच पोषकता, माकडे आणि गुरांचा त्रास आणि आणीत वृष्टी किंवा अति उन्हाळा ...
कोकणात डेरवण येथे प्रथमच २०१९ साली वालावलकर हॉस्पिटल ने बॅचलर इन फिजियोथेरपी हा महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठशी संलग्नित असा पदवी अभ्यासक्रम ...
प्रदूषणमुक्त हरित संकुलाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत वालावलकर हॉस्पिटलच्या बाह्य रुग्ण इमारतीला सौर पॅनेल बसविण्याचा सोहळा १२ डिसेंबर २०२४ ...
समृद्ध शेती, सक्षम महिला: अन्नपूर्णा प्रकल्पाचा सुफळ संकल्प कंसाई नेरोलॅक पेंटस लि. कंपनीचे सातत्यपूर्ण आर्थिक सहकार्य चिपळूण :दिशान्तर संस्थेच्या अन्नपूर्णा ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com