अंबाजोगाईत सुरू होणार १०० प्रवेश क्षमतेचे ‘बी.एस्सी. नर्सिंग’ महाविद्यालय; आ. नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्याला मोठे यश
अंबाजोगाई: राज्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने अंबाजोगाई येथील शासकीय जी.एन.एम. (GNM) पदविका नर्सिंग महाविद्यालयाचा दर्जा वाढवून तेथे नवीन ...










