• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कै. धोंडू एन. ठाकरे कनिष्ठ महाविद्यालयाची कुस्ती स्पर्धेत विजयी घोडदौड

Pratik Tidke by Pratik Tidke
October 8, 2026
in Blog
0
कै. धोंडू एन. ठाकरे कनिष्ठ महाविद्यालयाची कुस्ती स्पर्धेत विजयी घोडदौड
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

पै. हर्षद चौधरीची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

RelatedPosts

डोणगाव अपर तहसीलचा आकृती बंध आला, मात्र शासन आदेशाची प्रतीक्षा कायम

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत दसऱ्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची मागणी

डोणगावमध्ये कोट्यवधींचा खर्च होऊनही पाणीटंचाई; चौकशीसाठी मेहकर पंचायत समितीसमोर ९ दिवसांपासून साखळी उपोषण.

रांजनोली / ठाणे (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी ठाणे यांच्या वतीने आयोजित विभागीय शालेय क्रीडा स्पर्धा सन २०२५-२६ अंतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय व विभागीय कुस्ती स्पर्धेत कै. धोंडू एन. ठाकरे कनिष्ठ महाविद्यालय, रांजनोली च्या विद्यार्थ्याने दैदिप्यमान यश संपादन केले आहे.

महाविद्यालयाचा कुस्तीवीर पै. हर्षद प्रवीण चौधरी (६७ किलो गट) याने १९ वर्षाखालील ग्रीको-रोमन गटात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक मिळवले आहे. या यशामुळे त्याची मुंबई विभागातर्फे राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

ही विभागीय शालेय कुस्ती स्पर्धा दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी खोपोली येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन कल्याण-डोंबिवली कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस श्री. निलेश भगत यांनी केले होते. या स्पर्धेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथील राज्य क्रीडा मार्गदर्शक श्री. अमोल दंडवते आणि भिवंडी तालुका क्रीडा केंद्रप्रमुख यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या सुवर्ण यशाबद्दल महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष श्री. करसन ठाकरे, प्र. प्राचार्य सचिन ठाकरे, प्राचार्य गोरक्षनाथ तरे, प्रा. हर्षद शेटे, प्रा. आर. आर. कसबे, आयटी विभाग प्रमुख रजा पटेल, प्रा. रंजिता मॅडम, प्रा. जोगी मॅडम, प्रा. ऐश्वर्या चव्हाण, विशाल सर, सौ. सोनाली पवार, स्वाती भोईर, विनायक ढोबळे यांनी पै. हर्षदचे अभिनंदन केले आहे.

महाविद्यालयाचे ॲडमिन श्री. रुपेश तरे यांनी सांगितले की, “हे यश आमच्या क्रीडा संचालक डॉ. मनिलाल शिंपी यांच्या कठोर मेहनत आणि जिद्दीमुळेच मिळाले आहे.” संस्थापक अध्यक्ष करसन ठाकरे यांनीही डॉ. शिंपी यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.

या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

  • श्री. पांडुरंग शिंपी (प्रतिनिधी, दोंडाईचा) / कल्याण

Previous Post

कमी पाण्यात रब्बी पिकांचे नियोजन करा

Next Post

प्रा. प्रकाश भांडारकर यांच्या ‘विषमभुज त्रिकोण’ कथासंग्रहाचा शासनमान्य ग्रंथयादीत गौरव

Related Posts

Blog

डोणगाव अपर तहसीलचा आकृती बंध आला, मात्र शासन आदेशाची प्रतीक्षा कायम

October 8, 2026
1
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत दसऱ्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची मागणी
Blog

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत दसऱ्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची मागणी

October 8, 2026
5
डोणगावमध्ये कोट्यवधींचा खर्च होऊनही पाणीटंचाई; चौकशीसाठी मेहकर पंचायत समितीसमोर ९ दिवसांपासून साखळी उपोषण.
Blog

डोणगावमध्ये कोट्यवधींचा खर्च होऊनही पाणीटंचाई; चौकशीसाठी मेहकर पंचायत समितीसमोर ९ दिवसांपासून साखळी उपोषण.

October 8, 2026
2
राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार डॉ.प्रशांत कृष्णराव पाठक यांना घोषित
Blog

राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार डॉ.प्रशांत कृष्णराव पाठक यांना घोषित

October 8, 2026
6
राहुरी तालुक्यातील वांजुळपोई मांजरी रोडवर बिबट्याचा मुक्त संचार
Blog

राहुरी तालुक्यातील वांजुळपोई मांजरी रोडवर बिबट्याचा मुक्त संचार

October 8, 2026
3
Blog

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्ज

October 8, 2026
5
Next Post
प्रा. प्रकाश भांडारकर यांच्या ‘विषमभुज त्रिकोण’ कथासंग्रहाचा शासनमान्य ग्रंथयादीत गौरव

प्रा. प्रकाश भांडारकर यांच्या ‘विषमभुज त्रिकोण’ कथासंग्रहाचा शासनमान्य ग्रंथयादीत गौरव

ताज्या बातम्या

डोणगाव अपर तहसीलचा आकृती बंध आला, मात्र शासन आदेशाची प्रतीक्षा कायम

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत दसऱ्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची मागणी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत दसऱ्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची मागणी

October 8, 2026
डोणगावमध्ये कोट्यवधींचा खर्च होऊनही पाणीटंचाई; चौकशीसाठी मेहकर पंचायत समितीसमोर ९ दिवसांपासून साखळी उपोषण.

डोणगावमध्ये कोट्यवधींचा खर्च होऊनही पाणीटंचाई; चौकशीसाठी मेहकर पंचायत समितीसमोर ९ दिवसांपासून साखळी उपोषण.

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In