• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

प्रा. प्रकाश भांडारकर यांच्या ‘विषमभुज त्रिकोण’ कथासंग्रहाचा शासनमान्य ग्रंथयादीत गौरव

Pratik Tidke by Pratik Tidke
October 8, 2026
in Blog
0
प्रा. प्रकाश भांडारकर यांच्या ‘विषमभुज त्रिकोण’ कथासंग्रहाचा शासनमान्य ग्रंथयादीत गौरव
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

(श्री पांडुरंग शिंपी प्रतिनिधि यांचेकडुन) ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांची मोठी मान्यता
दोंडाईचा येथील शिंपी समाजाचे माजी अध्यक्ष व अ.भा.श्री क्षत्रिय आहिर शिंंपी समाज मंध्यवंर्ती संस्थेचे संचालक व प्रसिद्ध साहित्यिक प्रा. प्रकाश भांडारकर लिखित “विषमभुज त्रिकोण” या कथासंग्रहाला महाराष्ट्र शासनाच्या सन २०२४ च्या ‘शासनमान्य मराठी ग्रंथांची यादी’ मध्ये मानाचा समावेश करण्यात आला आहे.

RelatedPosts

डोणगाव अपर तहसीलचा आकृती बंध आला, मात्र शासन आदेशाची प्रतीक्षा कायम

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत दसऱ्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची मागणी

डोणगावमध्ये कोट्यवधींचा खर्च होऊनही पाणीटंचाई; चौकशीसाठी मेहकर पंचायत समितीसमोर ९ दिवसांपासून साखळी उपोषण.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाने राज्यभरातून प्रकाशित झालेल्या सुमारे १५,००० पुस्तकांपैकी निवडलेल्या ८०० मान्यताप्राप्त दर्जेदार पुस्तकांच्या यादीत या कथासंग्रहाने ७५६ व्या क्रमांकावर स्थान पटकावले आहे. ही बाब साहित्य क्षेत्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.

‘विषमभुज त्रिकोण’ या कथासंग्रहात मानवी नातेसंबंधातील गुंतागुंत, विषमता आणि जीवनातील वास्तव अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. साधी सोपी भाषा, ओघवती शैली आणि जीवनानुभवाचे दर्शन यामुळे हा कथासंग्रह वाचकांच्या मनात ठसा उमटवतो.

प्रा. भांडारकर सरांनी यापूर्वी “प्रारब्ध” (आत्मचरित्र) आणि “प्रकाशवाट” (काव्यसंग्रह) अशी दर्जेदार पुस्तके लिहून मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे.

या उल्लेखनीय साहित्यिक यशाबद्दल साहित्य वर्तुळातून तसेच शिक्षण, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातून प्रा. प्रकाश भांडारकर सरांचे सर्वत्र हार्दिक अभिनंदन होत असून त्यांना पुढील साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत दोंडाईचा शिंपी समाज अध्यक्ष श्री मनोज मेटकर, माजी अध्यक्ष श्री पांडुरंग शिंपी, उपाध्यक्ष श्री देवेन्द्र गवळे, सचिव श्री सचिश जाधव, सहसचिव प्रा राजेंद्र कोंटुरवार, सल्लागार प्रा डाॅ कैलास कापडणे, श्री मधुकर जाधव, श्री संजिव संधानशिवे, श्री दिलीप सोनवणे, श्री गोपाल कापुरे श्री सचिश सोनवणे व अनेक मान्यवरानी प्रा.प्रकाश भांडारकर सर यांचे अभिनंदन केले आहे.

Previous Post

कै. धोंडू एन. ठाकरे कनिष्ठ महाविद्यालयाची कुस्ती स्पर्धेत विजयी घोडदौड

Next Post

आरपीआय (आ) ची भूम तालुका बैठक संपन्न.

Related Posts

Blog

डोणगाव अपर तहसीलचा आकृती बंध आला, मात्र शासन आदेशाची प्रतीक्षा कायम

October 8, 2026
1
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत दसऱ्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची मागणी
Blog

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत दसऱ्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची मागणी

October 8, 2026
5
डोणगावमध्ये कोट्यवधींचा खर्च होऊनही पाणीटंचाई; चौकशीसाठी मेहकर पंचायत समितीसमोर ९ दिवसांपासून साखळी उपोषण.
Blog

डोणगावमध्ये कोट्यवधींचा खर्च होऊनही पाणीटंचाई; चौकशीसाठी मेहकर पंचायत समितीसमोर ९ दिवसांपासून साखळी उपोषण.

October 8, 2026
2
राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार डॉ.प्रशांत कृष्णराव पाठक यांना घोषित
Blog

राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार डॉ.प्रशांत कृष्णराव पाठक यांना घोषित

October 8, 2026
6
राहुरी तालुक्यातील वांजुळपोई मांजरी रोडवर बिबट्याचा मुक्त संचार
Blog

राहुरी तालुक्यातील वांजुळपोई मांजरी रोडवर बिबट्याचा मुक्त संचार

October 8, 2026
3
Blog

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्ज

October 8, 2026
5
Next Post
आरपीआय (आ) ची भूम तालुका बैठक संपन्न.

आरपीआय (आ) ची भूम तालुका बैठक संपन्न.

ताज्या बातम्या

डोणगाव अपर तहसीलचा आकृती बंध आला, मात्र शासन आदेशाची प्रतीक्षा कायम

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत दसऱ्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची मागणी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत दसऱ्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची मागणी

October 8, 2026
डोणगावमध्ये कोट्यवधींचा खर्च होऊनही पाणीटंचाई; चौकशीसाठी मेहकर पंचायत समितीसमोर ९ दिवसांपासून साखळी उपोषण.

डोणगावमध्ये कोट्यवधींचा खर्च होऊनही पाणीटंचाई; चौकशीसाठी मेहकर पंचायत समितीसमोर ९ दिवसांपासून साखळी उपोषण.

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In