• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आरपीआय (आ) ची भूम तालुका बैठक संपन्न.

Pratik Tidke by Pratik Tidke
October 8, 2026
in Blog
0
आरपीआय (आ) ची भूम तालुका बैठक संपन्न.
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

भूम : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) मराठवाडा उपाध्यक्ष भागवतरावजी (बॉस) शिंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दि. ८ ऑक्टोबर रोजी शासकीय विश्रामगृह, भूम येथे बैठक संपन्न झाली.या बैठकीत संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच भूम शहर व तालुक्यात पक्षाच्या नवीन शाखा स्थापन करणे आणि पक्षाचे कार्यालय उभारण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला.या बैठकीस भूम तालुका अध्यक्ष झुंबर भाऊ गायकवाड, देविदास चंदनशिवे, तालुका उपाध्यक्ष पांडू गवळी, सुरेश इंगळे, कुमार चंदनशिवे, बबलू काळे, अमित गायकवाड, खरात साहेब, गोकुळ गवळी, विक्रम गरड यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

RelatedPosts

डोणगाव अपर तहसीलचा आकृती बंध आला, मात्र शासन आदेशाची प्रतीक्षा कायम

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत दसऱ्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची मागणी

डोणगावमध्ये कोट्यवधींचा खर्च होऊनही पाणीटंचाई; चौकशीसाठी मेहकर पंचायत समितीसमोर ९ दिवसांपासून साखळी उपोषण.

Previous Post

प्रा. प्रकाश भांडारकर यांच्या ‘विषमभुज त्रिकोण’ कथासंग्रहाचा शासनमान्य ग्रंथयादीत गौरव

Next Post

अंबाजोगाईत सुरू होणार १०० प्रवेश क्षमतेचे ‘बी.एस्सी. नर्सिंग’ महाविद्यालय; आ. नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

Related Posts

Blog

डोणगाव अपर तहसीलचा आकृती बंध आला, मात्र शासन आदेशाची प्रतीक्षा कायम

October 8, 2026
1
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत दसऱ्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची मागणी
Blog

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत दसऱ्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची मागणी

October 8, 2026
5
डोणगावमध्ये कोट्यवधींचा खर्च होऊनही पाणीटंचाई; चौकशीसाठी मेहकर पंचायत समितीसमोर ९ दिवसांपासून साखळी उपोषण.
Blog

डोणगावमध्ये कोट्यवधींचा खर्च होऊनही पाणीटंचाई; चौकशीसाठी मेहकर पंचायत समितीसमोर ९ दिवसांपासून साखळी उपोषण.

October 8, 2026
2
राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार डॉ.प्रशांत कृष्णराव पाठक यांना घोषित
Blog

राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार डॉ.प्रशांत कृष्णराव पाठक यांना घोषित

October 8, 2026
6
राहुरी तालुक्यातील वांजुळपोई मांजरी रोडवर बिबट्याचा मुक्त संचार
Blog

राहुरी तालुक्यातील वांजुळपोई मांजरी रोडवर बिबट्याचा मुक्त संचार

October 8, 2026
3
Blog

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्ज

October 8, 2026
5
Next Post

अंबाजोगाईत सुरू होणार १०० प्रवेश क्षमतेचे 'बी.एस्सी. नर्सिंग' महाविद्यालय; आ. नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

ताज्या बातम्या

डोणगाव अपर तहसीलचा आकृती बंध आला, मात्र शासन आदेशाची प्रतीक्षा कायम

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत दसऱ्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची मागणी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत दसऱ्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची मागणी

October 8, 2026
डोणगावमध्ये कोट्यवधींचा खर्च होऊनही पाणीटंचाई; चौकशीसाठी मेहकर पंचायत समितीसमोर ९ दिवसांपासून साखळी उपोषण.

डोणगावमध्ये कोट्यवधींचा खर्च होऊनही पाणीटंचाई; चौकशीसाठी मेहकर पंचायत समितीसमोर ९ दिवसांपासून साखळी उपोषण.

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In