शहरातील सर्व अंतर्गत रस्ते एकमेकांशी जोडले आहे. बहुतेक सर्व रस्त्यावर वाहतूक नियंत्रण सिग्नल यंत्रणा कार्यान्वित आहे. एकमेकांशी जोडलेल्या रस्त्यावर दिशा /स्थळ/ मार्ग दर्शक फलक कायम स्वरुपी वाहतूक नियंत्रण व्यवस्था किंवा नाशिक महानगर पालिका यांचे मार्फत लावण्यात आले आहेत.परंतु नाशिक रोड /जेलरोड /गंगापूर रोड या परिसरातील व मुख्य रस्त्या वरील दिशा / स्थळ /मार्ग दर्शक फलकावर राजकीय /स्थानिक पुढारी यांचे करीता किंवा त्यांचे कडून देण्यात येणाऱ्या शुभेच्छा / अभिनंदन अशा आशयाचेफलक लावण्यात आलेले आहे त्यामुळे वाहतूक यंत्रणा व नाशिक महानगर पालिका यांचे मार्फत वाहनाकरिता व सर्व सामान्य जनते करिता उपलब्ध करून दिलेले दिशा/ स्थळ/मार्ग मार्गदर्शक फलक झाकले आहेत. विद्रुपीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
अर्जुन कुमावत..
नाशिक..
9323755288..
Discussion about this post