डिगोळ येथे आज लक्षमण शक्ती चा कार्यक्रमग्रामीण भागातील भाविकानी घ्यावा महाप्रसादाचा लाभ…….
बाबूराव बोरोळेजिल्हा प्रतिनिधी लातूर डिगोळ:शिरुर अनंतपाळ तालुक्यातील मौजे डिगोळ येथे ग्रामस्थाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही सार्वत्रिक सार्वजनिक लक्षमण शक्तीचा कार्यक्रम आज ...