बावची विद्यालय, परंडा येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त भव्य विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न.
परंडा तालुका प्रतिनिधीबावची विद्यालय,परंडा येथे दि. २८ फेब्रुवारी २०२५ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यालयात ...