पाळधी पोलीस व जीपीएस मित्रपरिवार तर्फे सोमवारी रक्तदान शिबिराच्या आयोजन करण्यात आलेले असून रक्तदान करण्याचे सपोनि प्रशांत कंडारे यांनी केले आवाहन!
पाळधी शहर (प्रतिनिधी) पाळधी येथील शासकीय विश्रामगृह येथे पाळधी पोलीस स्टेशन व जीपीएस मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने सोमवार (दि. ...