पैठणला ग्रामीण घरकुल आवास योजना लाभार्थींचा मेळावा..
पैठण तालुका प्रतिनिधी,: केंद्र शासन पुरस्कृत व राज्य शासन पुरस्कृत पैठण तालुक्यातील मंजूर ग्रामीण घरकुल आवास योजनेंतर्गत मंजूर लाभार्थींचा मेळावा ...
पैठण तालुका प्रतिनिधी,: केंद्र शासन पुरस्कृत व राज्य शासन पुरस्कृत पैठण तालुक्यातील मंजूर ग्रामीण घरकुल आवास योजनेंतर्गत मंजूर लाभार्थींचा मेळावा ...
छञपती संभाजी नगर - पैठण पैठण प्रतिनिधी - किशोर आसाराम काळे जायकवाडी धरण पुर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे . धरणात ...
छञपती संभाजीनगर - पैठणशेतकरी कन्या पुनम बोंबडे यांची पहिल्या प्रयत्नांत पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल चेअरमन विलास बापू भुमरे यांच्या ...
प्रतिनिधी - किशोर आसाराम काळे छञपती संभाजीनगर -पैठणपाचोडला होणार 60 खाटाचे उपजिल्हा रुग्णालयखासदार संदिपान भुमरे यांच्या पाठपुराव्याला यशपैठण- खासदार संदिपान भुमरे ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com