छञपती संभाजीनगर – पैठण
शेतकरी कन्या पुनम बोंबडे यांची पहिल्या प्रयत्नांत पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल चेअरमन विलास बापू भुमरे यांच्या हस्ते सत्कार …..
पैठण- प्रतिनिधी
पैठण तालुक्यातील वाहेगाव येथील एका शेतकरी कन्येची पोलिस उपनिरीक्षक पदी पहिल्याच प्रयत्नात निवड झाल्याबद्दल तिचा व तिच्या कुंटुबीयांचा सत्कार रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारख्यान्याचे चेअरमन विलास संदिपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आला…
यावेळी पैठणतालुका खरेदिविक्री संघाचे संचालक अंकुश जिजा बोंबडे, ग्रामसंजिवनी अर्बन पतसंस्थेचे चेअरमनअर्जुन बोंबडे,ग्रामविकास अधिकारी सागर डोईफोडे, नवगावचे सरपंच किशोर चौधरी, माजी उपनगराध्यक्ष शहादेव लोहारे, आदी उपस्थित होते ..
Discussion about this post