साखरे ऐवजी सेंद्रिय गुळ का खावा?
प्रतिनिधी:- प्रदीप खेडकरफुफ्फुसातील संसर्ग रोखतो…गुळामुळे रक्त शुद्ध होत. चयापचयाचा वेगही नियंत्रित राहतो. याशिवाय घसा आणि फुफ्फुसाच्या संसर्गावरही गूळ फायदेशीर ठरतो. ...
प्रतिनिधी:- प्रदीप खेडकरफुफ्फुसातील संसर्ग रोखतो…गुळामुळे रक्त शुद्ध होत. चयापचयाचा वेगही नियंत्रित राहतो. याशिवाय घसा आणि फुफ्फुसाच्या संसर्गावरही गूळ फायदेशीर ठरतो. ...
प्रतिनिधी:- प्रदीप खेडकरतेल वारंवार गरम केल्याने त्यात फ्री रॅडीकल्स निर्माण होण्यास सुरुवात होते. आणि त्यामधले अँटी-ऑक्सिडेन्ट नष्ट होतात. त्याचा परिणाम ...
⁉आपला पाल्य देखील तासन तास मोबाईल हातात घेऊन बसतो का? ⁉मोबाईल पाहत असताना आपल्या पाल्याला देखील कशाचेच भान राहत नाही ...
भूक लागत नाही, जेवण जात नाही अशा तक्रारी अनेकांना असतात. भूक न लागण्याची कारणे ही शारीरिक आणि मानसिकही असू शकतात. ...
प्रदीप खेडकर अमरावतीमूळव्याध चा त्रास आजकाल खूप जास्त प्रमाणात वाढत आहे, संडासवाटे रक्त पडणे, मुळव्याधचा त्रास होणे हे आपण घराच्या ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com