नागपूर–मुंबई दुरंतो एक्स्प्रेसला वर्धा स्थानकावर थांबा मंजूर; प्रवाशांना मोठा दिलासा
वर्धा :वर्धावासीयांसाठी आणि या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असून रेल्वे मंत्रालयाने गाडी क्रमांक १२२८९/१२२९० नागपूर–मुंबई–नागपूर दुरंतो एक्स्प्रेसला वर्धा ...











