• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कोलगाव येथे कुंवारा भिवसेन (भिमालपेन) जन्मोत्सवाचे भव्य आयोजन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 4, 2026
in Blog
0
कोलगाव येथे कुंवारा भिवसेन (भिमालपेन) जन्मोत्सवाचे भव्य आयोजन
0
SHARES
22
VIEWS
Ad 1

सेलू (शहर प्रतिनिधी) :
सेलू तालुक्यातील कोलगाव येथे कुंवारा भिवसेन (भिमालपेन) जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.

उत्सवाच्या प्रारंभी बुधवार, दि. २ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजता तिरमाल भूमकाल वसंतरावजी किरणाके तसेच भूमकाल मुकेश उईके यांच्या हस्ते भिमालपेन व शीतलादेवी यांच्या ज्योती प्रज्वलित करण्यात येणार आहेत. त्यानंतर शनिवार, दि. ३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडणार आहे.

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

उत्सव काळात विविध धार्मिक विधी, भजन, गोंडी नृत्य, समाज मेळावे तसेच पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेषतः पंचमी निमित्त मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती अपेक्षित असून, समाजातील एकात्मता व परंपरा जपण्याचा संदेश या कार्यक्रमातून दिला जाणार आहे.

कार्यक्रमानुसार सकाळी व सायंकाळी नियमित पूजा-अर्चा, भजन-कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. या उत्सवात सेलू व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम कुंवारा भिवसेन (भिमालपेन) पेनठाणा सेवा समिती, कोलगाव आणि गोंडवाना युवा तत्वसमिती, तालुका सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला असून, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजकांनी “जय सेवा, जय जोहार”चा संदेश देत सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Tags: Shankar Panbude
Previous Post

बोर नदीत पडून ३५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; हिंगणी परिसरात हळहळ

Next Post

गरमसूर पुनर्वसन गावात निधी वाटप प्रक्रियेला सुरुवात; पुनर्वसनाला मिळणार गती

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
2
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
1
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
8
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
11
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
198
Next Post
गरमसूर पुनर्वसन गावात निधी वाटप प्रक्रियेला सुरुवात; पुनर्वसनाला मिळणार गती

गरमसूर पुनर्वसन गावात निधी वाटप प्रक्रियेला सुरुवात; पुनर्वसनाला मिळणार गती

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In