शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष विभुते निवृत्त; शिक्षण क्षेत्रातील एका ‘ज्ञानपर्वाचा’ समारोप
आजरा: प्रतिनिधी,शिक्षण क्षेत्रातील आपल्या प्रदीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणारे, बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्य वेचणारे शिक्षण विस्तार ...








