• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

एम.एस.जी.एस.इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

by
February 28, 2026
in Blog
0
एम.एस.जी.एस.इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
0
SHARES
137
VIEWS

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

Ad 1

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ उत्साहात साजरा
​अंदरसूल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये २८ फेब्रुवारी रोजी ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ मोठ्या उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात आला. थोर भारतीय शास्त्रज्ञ डॉ.सी.व्ही. रमण यांच्या कार्याचे स्मरण करत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक अमोल आहेर हे होते. दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाने व सहकार महर्षी स्व.गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शिक्षिका पुजा जाधव यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली. त्यांनी विज्ञान दिनाचे महत्त्व आणि आजच्या युगात विज्ञानाची असलेली गरज यावर प्रकाश टाकला.
​विज्ञानातील विविध प्रयोग आणि शोधांवर विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले. यामध्ये स्नेहल सोमासे, शौर्या साळुंके, मोहम्मद अली खान आणि आयुष राऊत या विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणे दिली. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून विज्ञानातील गंमत आणि दैनंदिन जीवनातील विज्ञानाचा वापर अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितला.
​विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांनीही विज्ञानाशी संबंधित विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यामध्ये धनश्री काळंगे, अजीम पटेल, पुनम जमधडे, वैष्णवी चव्हाण, दीपक खैरनार, प्रियंका कहार आणि संस्कृती थोरे यांनी विज्ञानातील प्रगती आणि भविष्यातील संधी यावर आपले विचार मांडले.
​शाळेचे प्रिन्सिपल अल्ताफ खान यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, “केवळ पुस्तकी ज्ञान न घेता विद्यार्थ्यांनी विज्ञानाचा अनुभव घेऊन प्रयोगशील बनावे.” अध्यक्षीय भाषणात अमोल आहेर यांनी दैनंदिन जीवनात विज्ञान किती आवश्यक आहे यावर भाष्य केले.
याप्रसंगी शिक्षक अजहर खतीब, गणेश सोनवणे, सचिन घोडके, राजेश कांबळे, माधुरी माळी, अर्चना एंडाईत, निलिमा देशमुख, शर्मिला पवार, सुनिता वडे, पूजा जाधव यासह सर्व शिक्षक – शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका शोभा निकम यांनी तर आभार प्रदर्शन आरती राजपूत यांनी केले.

Previous Post

🏥✨ आजरा ग्रामीण रुग्णालयाला वंदनीय बाळासाहेब ठाकरे ‘आरोग्य रत्न पुरस्कार’ ✨🏥

Next Post

🌈 🟣🔵 महाविद्यालयीन जीवनात सर्वगुण संपन्न व्हावे – डॉ. चंद्रकांत पोतदार 🔵🟣 🌈

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
2
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
1
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
9
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
12
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
208
Next Post
🌈 🟣🔵 महाविद्यालयीन जीवनात सर्वगुण संपन्न व्हावे – डॉ. चंद्रकांत पोतदार 🔵🟣 🌈

🌈 🟣🔵 महाविद्यालयीन जीवनात सर्वगुण संपन्न व्हावे – डॉ. चंद्रकांत पोतदार 🔵🟣 🌈

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In