शहाद्यात पालिकेचा अतिक्रमणावर हातोडा; माजी उपनगराध्यक्षांनी अडवलेला ६ मीटरचा रस्ता झाला मोकळा.
शहादा,दि.१६ (प्रतिनिधी)शहरातील जुन्या खेतिया रस्त्यालगत असलेल्या मेमन जिन कंपाऊंड परिसरातील बागवान जमातखाण्याजवळील रस्त्यावरील अतिक्रमण अखेर पालिकेने भुईसपाट केले आहे. गेल्या ...













