वाढत्या महागाईविरोधात आजऱ्यात २९ मे रोजी शिवसेना (UBT) चा ‘रास्ता रोको’ आणि बैलगाडी मोर्चा
आजरा :केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे वाढत चाललेल्या महागाईच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आजरा तालुक्यात तीव्र आंदोलन ...












