• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आदर्श ग्रामपंचायत पाथ्रड गोळेचा राज्यस्तरीय गौरवाकडे प्रवास; मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात तालुक्यात प्रथम क्रमांक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 26, 2026
in Blog
0
आदर्श ग्रामपंचायत पाथ्रड गोळेचा राज्यस्तरीय गौरवाकडे प्रवास; मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात तालुक्यात प्रथम क्रमांक
0
SHARES
54
VIEWS
Ad 1
Ad 1

गडचिरोली जिल्ह्यातील पाथ्रड गोळे ग्रामपंचायतीने महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात उल्लेखनीय यश संपादन करत तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला असून ग्रामपंचायतीला ₹१५ लाखांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. या यशानंतर ग्रामपंचायतीची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. सुहास गाडे यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय मूल्यमापन समितीने गावाला भेट देत विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. समितीने स्वच्छता, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण, महिला व बालविकास, पर्यावरण संवर्धन तसेच ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे सखोल मूल्यमापन केले.

RelatedPosts

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

यावेळी समितीने जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी केंद्र, ग्रामवाचनालय तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेतलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांच्या घरी भेट देऊन प्रत्यक्ष पडताळणी केली. लाभार्थ्यांशी संवाद साधून योजनांची अंमलबजावणी आणि परिणामकारकतेची माहिती घेतली.

ग्रामपंचायतीने राबविलेल्या विकासात्मक व लोकहितकारी उपक्रमांचे समिती सदस्यांनी विशेष कौतुक केले. या यशामध्ये ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे योगदान असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

ग्रामस्थांची एकजूट, सक्रिय सहभाग आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यामुळे आदर्श ग्रामपंचायत पाथ्रड गोळेने जिल्हास्तरावर वेगळी ओळख निर्माण केली असून आगामी काळातही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी असेच सहकार्य कायम राहावे, अशी अपेक्षा ग्रामपंचायतीच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

Ad 1
Previous Post

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर व डबकी मोर्चा

Next Post

इंधन दरवाढ, गॅस टंचाई व नीट पेपरफुटी प्रकरणावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खामगावात आंदोलन

Related Posts

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन
Blog

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

October 8, 2026
2
जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!
Blog

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

October 8, 2026
48
पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान
Blog

पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

October 8, 2026
29
जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत गणगे प्रशालेचा दणदणीत विजय
Blog

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत गणगे प्रशालेचा दणदणीत विजय

October 8, 2026
12
तात्या–आभई आदर्श प्रतिष्ठानतर्फे उद्या शनिवारी सहा मान्यवरांचा गौरव
Blog

तात्या–आभई आदर्श प्रतिष्ठानतर्फे उद्या शनिवारी सहा मान्यवरांचा गौरव

October 8, 2026
20
अंकुश आगरकर यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठ व अनाथ मुलांच्या सहवासात
Blog

अंकुश आगरकर यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठ व अनाथ मुलांच्या सहवासात

October 8, 2026
37
Next Post
इंधन दरवाढ, गॅस टंचाई व नीट पेपरफुटी प्रकरणावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खामगावात आंदोलन

इंधन दरवाढ, गॅस टंचाई व नीट पेपरफुटी प्रकरणावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खामगावात आंदोलन

ताज्या बातम्या

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

October 8, 2026
जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

October 8, 2026
पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In