सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांच्या ठिय्या आंदोलनाला यश; सावरगाव, पाडशिंगी येथील विजेचा आणि बससेवेचा प्रश्न सुटणार
प्रदीप ताजनेपातुर ग्रामीण प्रतिनिधी पातुर तालुक्यातीलसावरगाव आणि पाडशिंगी येथील प्रलंबित जनसमस्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांच्या नेतृत्वाखाली अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील ...











