व्यसनमुक्तीच्या वाटेवरून समाजसेवेचा वसा; वारकऱ्यांसाठी १ हजार गुळ-शेंगदाणा लाडूंची प्रेमभेट
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मुक्ताई व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्रातील रुग्णांनी समाजसेवेचा आदर्श घालून देत वारकऱ्यांसाठी तब्बल १ ...






