• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अजितदादा पवार पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये ६ लाखांची चोरी; डीव्हीआरही लंपास

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 21, 2026
in Blog
0
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

श्रीरामपूर | प्रतिनिधी

श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील अजितदादा पवार पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये अज्ञात चोरट्यांनी कार्यालयाचे कुलूप तोडून सुमारे ६ लाख रुपयांची रोकड आणि दोन डीव्हीआर चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि. १८) उघडकीस आली. या धाडसी चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जमा झालेले शुल्काचे सुमारे ६ लाख रुपये कार्यालयातील कपाटात ठेवण्यात आले होते. शुक्रवारी संध्याकाळी कार्यालय बंद करताना कपाट आणि कार्यालयाला कुलूप लावण्यात आले होते. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी कार्यालयाचे कुलूप तोडून कपाटातील रोकड लंपास केली.

शनिवारी सकाळी महाविद्यालयातील एका अधिकाऱ्याला कार्यालयाच्या दरवाज्याची कडी-कोयंडा तुटलेला दिसला. त्यांनी तात्काळ प्राचार्यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पाहणी केली असता, सुमारे १० हजार रुपये किमतीचे दोन डीव्हीआर देखील चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.

रोकडीसह डीव्हीआर चोरीला गेल्याने चोरट्यांनी सीसीटीव्हीमधील पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने ते नेले असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला तरी याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

दरम्यान, जिल्हा प्रमुख मुमक्का सुदर्शन यांनी सोमवारी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याला भेट देऊन चोरीच्या घटनेची माहिती घेतली. पोलीस घटनास्थळावरील पुरावे तपासून अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत.

Previous Post

पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जविरोधात मुखेडमध्ये एल्गार; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Next Post

मालेगावमध्ये ‘रावे’ विद्यार्थ्यांचे ‘पीआरए’ तंत्राद्वारे प्रभावी सादरीकरण; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
48
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
58
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
33
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
83
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
18
Next Post
मालेगावमध्ये ‘रावे’ विद्यार्थ्यांचे ‘पीआरए’ तंत्राद्वारे प्रभावी सादरीकरण; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

मालेगावमध्ये ‘रावे’ विद्यार्थ्यांचे ‘पीआरए’ तंत्राद्वारे प्रभावी सादरीकरण; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In