एलकेएएमएच रुग्णालयात तिहेरी गर्भधारणेची यशस्वी प्रसूती; दोन मुली आणि एका मुलाचा जन्म

हेडरी : प्रतिनिधी गडचिरोली : हेडरी येथील लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटल (एलकेएएमएच) येथे उच्च जोखमीच्या तिहेरी गर्भधारणेचे यशस्वी व्यवस्थापन ...

शिवाजीराव उर्फ बाबासाहेब सुर्वे माध्यमिक विद्यालयात रानभाजी महोत्सव उत्साहात संपन्न

निवळी : प्रतिनिधी सह्याद्री शिक्षण संस्था, सावर्डे संचलित शिवाजीराव उर्फ बाबासाहेब सुर्वे माध्यमिक विद्यालय, निवळी येथे विद्यार्थ्यांना दुर्मिळ रानभाज्यांची ओळख ...

बांबवड्यात आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा; रात्रीच्या वेळी रुग्णांचे हाल, प्रशासन सुस्त!

बांबवडे : सुमारे ६० गावांचे मध्यवर्ती केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बांबवडे परिसरात रात्रीच्या वेळी आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. ...

लोहा ते श्रीक्षेत्र फळा पायी दिंडी सोहळ्याला भक्तिमय वातावरणात सुरुवात

श्री संत मोतीराम महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त ज्ञानेश्वरी पारायण समितीचा उपक्रम लोहा : प्रतिनिधी पवित्र श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर श्री संत मोतीराम ...

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

लोहा : प्रतिनिधी लोहा तालुक्यातील धावरी येथील ४२ वर्षीय शेतकरी व मोटारसायकल मेकॅनिक मुंजाजी बालाजी गाडेकर (बाळू पाटील) यांचा सर्पदंशाने ...

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

बदनापूर : प्रतिनिधी पाणी फाउंडेशन व कृषी विभाग, बदनापूर यांच्या मार्गदर्शनाखाली नागपंचमीचे औचित्य साधून कृषीपुत्र शेतकरी गट, बाजार वाहेगाव यांच्या ...

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

उद्या मूळ गावी ढोलउंबरी येथे अंत्यविधी परभणी : प्रतिनिधी मानवत तालुक्याचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. ...

लाचखोर उपनिरीक्षक महादेव देशमुख एसीबीच्या जाळ्यात; ३५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

पातूर : पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक महादेव देशमुख यांना ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अकोला व ...

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

अलिबाग : संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन, ब्रांच पोयनाड व अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

खारेकुरण येथे रंगेहाथ कारवाई; प्रदीप महाजनविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू पालघर : प्रतिनिधी वीज मीटर तपासल्यानंतर वाढीव वीज बिल ...

Page 80 of 696 1 … 79 80 81 … 696

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.