• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लोहा ते श्रीक्षेत्र फळा पायी दिंडी सोहळ्याला भक्तिमय वातावरणात सुरुवात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 23, 2026
in Blog
0
0
SHARES
16
VIEWS
Ad 1
Ad 1

श्री संत मोतीराम महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त ज्ञानेश्वरी पारायण समितीचा उपक्रम

लोहा : प्रतिनिधी

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

पवित्र श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर श्री संत मोतीराम महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त ज्ञानेश्वरी पारायण समिती, जुना लोहा यांच्या वतीने लोहा ते श्रीक्षेत्र फळा या पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. भक्तिमय वातावरणात दिंडीचे उत्साहात प्रस्थान झाले.

जुना लोहा येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात श्रावण महिन्यानिमित्त दरवर्षी ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण तसेच श्री संत मोतीराम महाराज पुण्यतिथी महोत्सव भक्तिभावाने साजरा केला जातो. याच परंपरेचा भाग म्हणून लोहा ते श्रीक्षेत्र फळा पायी दिंडी सोहळ्याची सुरुवात सुमारे ३० वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरी पारायण समितीच्या वतीने करण्यात आली होती.

‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या जयघोषात निघणाऱ्या या दिंडीत दरवर्षी अनेक भाविक सहभागी होतात. शांतीब्रह्म ह.भ.प. आत्माराम महाराज रामेजवार यांच्या नेतृत्वाखाली दिंडीचे नियोजन करण्यात येते.

लोहा, सुनेगाव, सातेगाव पाटी, पेठशिवनी, पालम मार्गे श्रीक्षेत्र फळा असा या पायी दिंडीचा प्रवास आहे. मार्गातील विविध ठिकाणी भाविकांकडून दिंडीतील वारकऱ्यांची सेवा केली जाते.

दिंडीच्या प्रस्थानावेळी ज्ञानेश्वरी पारायण समितीचे सदस्य, बबरू पाटील पवार, गोपाल सावकार कवठेकर, रामजी मामा, वीणा प्रमुख, चोपदार सोनाजी वड, माधव भोस्कर, नागोराव केंद्रे, पिंटू डांगटे, नामानंद रामेजवार, पत्रकार रमेश पवार, मारोती चव्हाण, हणमंत पांचाळ, रुद्रा भोस्कर, दीपक वड, काळेश्वर पांचाळ, दिनेश पवार, ज्ञानेश्वर वड यांच्यासह बहुसंख्य गावकरी व भाविक उपस्थित होते.

‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या नामघोषाने आणि भक्तिमय वातावरणात सुरू झालेल्या या दिंडी सोहळ्यामुळे जुना लोहा परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे.

Ad 1
Tags: Hanumant Panchal
Previous Post

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

Next Post

बांबवड्यात आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा; रात्रीच्या वेळी रुग्णांचे हाल, प्रशासन सुस्त!

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
2
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
4
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
2
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
1
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
23
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
6
Next Post

बांबवड्यात आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा; रात्रीच्या वेळी रुग्णांचे हाल, प्रशासन सुस्त!

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In