कुरखेड्यात ग्रामपंचायतींच्या आर्थिक गैरव्यवहारावर प्रशासनाचा बडगा; कोट्यवधींच्या वसुलीच्या नोटिसांनी खळबळ
कारवाई होताच प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न? ग्रामसेवक-सरपंचांना कागदपत्रांसह सुनावणीस हजर राहण्याचे निर्देश प्रतिनिधी : सुगत उराडे कुरखेडा : “आपले ठेवावे ...







