व्यसनाच्या गुलामीतून स्वातंत्र्याची नवी वाट; मुक्ताई व्यसनमुक्ती केंद्रात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
छत्रपती संभाजीनगर : मुक्ताई व्यसनमुक्ती व मराठवाडा मानसिक आरोग्य केंद्रात आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात ...











