• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गारुडीमुक्त नागपंचमी साजरी करा.

Pratik Tidke by Pratik Tidke
August 16, 2026
in Blog
0
गारुडीमुक्त नागपंचमी साजरी करा.
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

उदगीर / प्रतिनिधी
श्रावण महिन्यात वेगवेगळे सण साजरे होत असताना येत्या श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी नागपंचमी हा श्रावण महिन्यातील पहिला सन असून या दिवशी नागाची व वारुळाची पूजा केली जाते. मात्र, काही ठिकाणी नागांचे प्रदर्शन करुन गारुडी लोकांकडून नागांच्या जीवाशी खेळण्याचे प्रकार केले जात असतात. नागरिकांनी गारुडी मुक्त नागपंचमी साजरी करण्याचे आवाहन निसर्ग वन्यजीव
सर्पमित्रांचे सर्पमित्र श्याम पिंपरे, आशिष कल्लूरे, सोहेल खान, सर्पमित्र वनिता बोराडे सय्यद, योगेश तेलंगे, राजेंद्र बरगे, प्राणीमित्र बी.जी.शिंदे, प्राणीप्रेमी, पक्षीमित्र, पक्षी मित्र संवर्धन समाजसेवक बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर तसेच जनक्रांती डोंगरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, सामाजिक संस्थेचे अध्यक्ष एस.जी.शिंदे, पंख फाउंडेशनच्या अध्यक्षा सीमा पुनमिया यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले आहे. नागपंचमीच्या दिवशी महिला वारुळाची पूजा करतात. नागाला दूध पाजण्याच्या भावनेने वारूळावर दूध ओततात. मात्र, ही बाब अंधश्रद्धा आहे.

RelatedPosts

प्राथमिक शाळा एकसळ येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

व्यसनाच्या गुलामीतून स्वातंत्र्याची नवी वाट; मुक्ताई व्यसनमुक्ती केंद्रात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

जनता सहकारी बँक आजराची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न; सभासदांना १०% लाभांशासह कर्मचाऱ्यांना पगारवाढ

Previous Post

कॉस्मोग्लोबल मानवाधिकार विचार संघमच्या राष्ट्रीय कार्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Next Post

जनता सहकारी बँक आजराची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न; सभासदांना १०% लाभांशासह कर्मचाऱ्यांना पगारवाढ

Related Posts

प्राथमिक शाळा एकसळ येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात
Blog

प्राथमिक शाळा एकसळ येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026
3
व्यसनाच्या गुलामीतून स्वातंत्र्याची नवी वाट; मुक्ताई व्यसनमुक्ती केंद्रात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
Blog

व्यसनाच्या गुलामीतून स्वातंत्र्याची नवी वाट; मुक्ताई व्यसनमुक्ती केंद्रात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

August 16, 2026
1

19

2
मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

गॅस वितरणातील अतिरिक्त शुल्क व कथित अनियमिततेबाबत ग्राहकांचा सवाल

August 16, 2026
2
Next Post
जनता सहकारी बँक आजराची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न; सभासदांना १०% लाभांशासह कर्मचाऱ्यांना पगारवाढ

जनता सहकारी बँक आजराची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न; सभासदांना १०% लाभांशासह कर्मचाऱ्यांना पगारवाढ

ताज्या बातम्या

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

August 16, 2026
प्राथमिक शाळा एकसळ येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

प्राथमिक शाळा एकसळ येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026
व्यसनाच्या गुलामीतून स्वातंत्र्याची नवी वाट; मुक्ताई व्यसनमुक्ती केंद्रात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

व्यसनाच्या गुलामीतून स्वातंत्र्याची नवी वाट; मुक्ताई व्यसनमुक्ती केंद्रात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

August 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In