• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कॉस्मोग्लोबल मानवाधिकार विचार संघमच्या राष्ट्रीय कार्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Pratik Tidke by Pratik Tidke
August 16, 2026
in Blog
0
कॉस्मोग्लोबल मानवाधिकार विचार संघमच्या राष्ट्रीय कार्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
0
SHARES
19
VIEWS
Ad 1
Ad 1

अंबरनाथ : प्रतिनिधी

RelatedPosts

सावंगा जहागीर येथे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

चिचोंडी पाटीलच्या जिल्हा परिषद शाळेत रंगली ‘आकाशगंगेची सफर’

खेळाडूंच्या भविष्याशी खेळू नका! १४ व १७ वर्षे वयोगटातील शालेय खेळाडूंचे ५ टक्के क्रीडा आरक्षण कायम ठेवा

अंबरनाथ येथे कॉस्मोग्लोबल मानवाधिकार विचार संघम असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेच्या राष्ट्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यदिनानिमित्त कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, अध्यक्ष डॉ. प्रकाश यशवंत कांबळे, संसारे, वैभव मेस्त्री तसेच नवनियुक्त पदाधिकारी सुयश कांबळे यांची उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व विशद करत देशाच्या एकता, अखंडता आणि संविधानिक मूल्यांचे जतन करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात उपस्थित पदाधिकारी व सदस्यांनी एकमेकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

संघटनेच्या राष्ट्रीय कार्यालयात आयोजित या कार्यक्रमामुळे परिसरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

Ad 1
Previous Post

मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Next Post

गारुडीमुक्त नागपंचमी साजरी करा.

Related Posts

सावंगा जहागीर येथे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी
Blog

सावंगा जहागीर येथे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

November 16, 2026
2
चिचोंडी पाटीलच्या जिल्हा परिषद शाळेत रंगली ‘आकाशगंगेची सफर’
Blog

चिचोंडी पाटीलच्या जिल्हा परिषद शाळेत रंगली ‘आकाशगंगेची सफर’

November 16, 2026
4
खेळाडूंच्या भविष्याशी खेळू नका! १४ व १७ वर्षे वयोगटातील शालेय खेळाडूंचे ५ टक्के क्रीडा आरक्षण कायम ठेवा
Blog

खेळाडूंच्या भविष्याशी खेळू नका! १४ व १७ वर्षे वयोगटातील शालेय खेळाडूंचे ५ टक्के क्रीडा आरक्षण कायम ठेवा

November 16, 2026
8
आमदार सिद्धार्थ खरात यांच्याकडून पेणटाकळी प्रकल्पांतर्गत सिमेंट (टर्फ) कालव्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी व आढावा
Blog

आमदार सिद्धार्थ खरात यांच्याकडून पेणटाकळी प्रकल्पांतर्गत सिमेंट (टर्फ) कालव्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी व आढावा

November 16, 2026
2
अकोळनेर येथे ‘दृष्टीदा आयुर्वेदिक नेत्र रुग्णालय व संशोधन केंद्रा’चे उद्घाटन
Blog

अकोळनेर येथे ‘दृष्टीदा आयुर्वेदिक नेत्र रुग्णालय व संशोधन केंद्रा’चे उद्घाटन

November 16, 2026
2
प्रकाशा येथे लेवा पाटीदार गुजर समाजाचे वार्षिक अधिवेशन उत्साहात संपन्न
Blog

प्रकाशा येथे लेवा पाटीदार गुजर समाजाचे वार्षिक अधिवेशन उत्साहात संपन्न

November 16, 2026
11
Next Post
गारुडीमुक्त नागपंचमी साजरी करा.

गारुडीमुक्त नागपंचमी साजरी करा.

ताज्या बातम्या

मेळघाटात दिवाळीनंतर ‘घुंगरू बाजाराचा’ जल्लोष; पारंपरिक ‘थाट्या’ नृत्य ठरतेय आकर्षणाचे केंद्र

मेळघाटात दिवाळीनंतर ‘घुंगरू बाजाराचा’ जल्लोष; पारंपरिक ‘थाट्या’ नृत्य ठरतेय आकर्षणाचे केंद्र

November 16, 2026
अहिल्यानगर जिल्ह्यात ऊसदराचा प्रश्न पेटणार; २३ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

अहिल्यानगर जिल्ह्यात ऊसदराचा प्रश्न पेटणार; २३ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

November 16, 2026
सावंगा जहागीर येथे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

सावंगा जहागीर येथे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

November 16, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In