भेंडाळा परिसरातील जमीन अधिग्रहण आदेशा विरोधात शेतकऱ्यांसोबत युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव ऍड विश्वजीत मारोतराव कोवासे यांची बैठक
नितेश गट्टीवार चामोर्शी(गडचिरोली) : दि.९ मार्च चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरात प्रस्तावित जेएसडब्लु प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक व उत्पादनक्षम जमिनी अधिग्रहित करण्याची ...





